A-One Auto Garage & Genuine Spare Flex Banner Design 3X18 CDR File Free Download | ऑटो गॅरेज बॅनर
मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एकदम खास आणि आकर्षक A-One Auto Garage & Genuine Spare Flex Banner Design (3×18) घेऊन आलो आहे. ही डिझाईन खास CorelDRAW X5 साठी तयार केलेली असून, तुम्ही ती प्रिंटिंगसाठी तसेच सोशल मीडियावर वापरू शकता. ह्या बॅनर डिझाईनमध्ये फक्त प्रो. प्रा. चे नाव आणि दुकानाचे स्थळ बदलून तुम्ही काही मिनिटांत स्वतःची डिझाईन तयार करू शकता.
हि डिझाईन एकदम कडक डिझाईन आहे.
A-One Auto Garage & Genuine Spare Flex Banner Design 3X18 CDR File Free Download
आजकाल प्रत्येक Auto Garage आणि Spare Parts Shop ला आपलं दुकान अधिक आकर्षक आणि प्रोफेशनल दिसावं असं वाटतं. ग्राहक दुकानात येताना सर्वात आधी नजरेत भरणारी गोष्ट म्हणजे दुकानाचा बॅनर. म्हणूनच मी आज खास तुमच्यासाठी आणला आहे —
A-One Auto Garage & Genuine Spare Flex Banner Design (3×18 Inches) CDR File
ही डिझाईन एकदम Simple पण Modern Look असलेली आहे. Royal Enfield Bike, Attractive Font Styles आणि High-Quality PNG Backgrounds मुळे ही डिझाईन खूपच उठून दिसते.
Design Details Table
📌 A-One Auto Garage & Genuine Spare Flex Banner Details | |
डिझाईन चे नाव | A-One Auto Garage & Genuine Spare |
साईज | 3X18 Inches |
Color Mode | RGB (सोशल मिडीयासाठी) / CMYK (प्रिंटसाठी) |
Resolution | 300 (सोशल मिडीयासाठी) / 1200 (प्रिंटसाठी) |
Software | CorelDRAW X5 |
Resources | High-Quality PNG Backgrounds |
Fonts Used | Arial & Srilip-Marathi Font |
Zip Size | 3.44 MB |
Password | No |
CDR File | 💰 फक्त आणि फक्त 10 रुपये |
Step by Step Editing Guide
-
File Download करा – CDR File Zip डाउनलोड करा.
-
CorelDRAW X5 मध्ये उघडा – ही फाईल खास X5 साठी तयार केली आहे.
-
नाव बदला – प्रो. प्रा. चे नाव आणि दुकानाचे स्थळ टाका बस.
-
Font Check करा – Srilipi Font इंस्टॉल असेल तर मराठी मॅटर दिसेल. नसल्यास ते दिसणार नाही.
-
Colors Edit करा – हवे असल्यास रंग बदलू शकता.
-
Export करा – प्रिंटिंगसाठी CMYK / सोशल मिडीयासाठी RGB मध्ये Export करा.
-
Ready Banner मिळवा – फक्त 2 मिनिटांत प्रोफेशनल बॅनर तयार.
A-One Auto Garage & Genuine Spare Flex Banner Design 3X18 CDR File Free Download
डिझाईन का Special आहे?
-
Professional Look – Royal Enfield + Modern Fonts मुळे Customer आकर्षित होतो.
-
Quick Editing – फक्त नाव व पत्ता बदलले की Banner तयार.
-
Multipurpose Use – प्रिंटिंग + Social Media दोन्ही साठी Perfect.
-
High Resolution – प्रिंटसाठी 1200 Resolution मुळे Cutting Sharpness.
-
Low Cost – फक्त 10 रुपयांत Premium Quality Design.
CorelDRAW X5 बद्दल खास माहिती
ही डिझाईन CorelDRAW X5 मध्ये तयार केली आहे. X5 हे एक दमदार व्हर्जन आहे कारण:
-
यात Marathi Fonts (Srilipi) Perfect दिसतात.
-
High-Resolution Export Option आहे.
-
Printing साठी CMYK Mode अचूक काम करतो.
-
Heavy PNG Backgrounds सहज Handle होतात.
Fonts बद्दल महत्वाचे
-
Arial Font – सर्व PC मध्ये Available आहे.
-
Srilipi Font – मराठी Matter दिसण्यासाठी आवश्यक आहे.
👉 जर Srilipi इंस्टॉल नसेल तर मराठी मॅटर Missing दिसेल.
Usage & Benefits
-
Auto Garage Banner
-
Spare Parts Shop Flex
-
Royal Enfield Service Center Flex
-
Bike Garage Shop Branding
-
Social Media Advertising Banner
Copyright
ही डिझाईन फक्त vrdeshmukh.com आणि DeeHindavi YouTube Channel साठी खास तयार केलेली आहे.
👉 ही डिझाईन फक्त Personal Use साठी आहे.
👉 Resell, Re-distribute किंवा Commercial Use साठी कडक मनाई आहे.
Terms & Conditions (Trump and Condition)
-
ही फाईल फक्त तुमच्या वैयक्तिक कामासाठी आहे.
-
कोणत्याही प्रकारे ह्या डिझाईनची कॉपी करून विक्री/शेअर करणे बेकायदेशीर आहे.
-
Download केल्यानंतर पासवर्डची गरज पडणार नाही.
-
vrdeshmukh.com चा Copyright कायम लागू राहील.