Sharadiya Navratri Mahotsav 8x30 Flex Banner Design Free Download in CDR Format for Social Media and Printing | नवरात्र महोत्सव फ्री बॅनर डिझाईन

Sharadiya Navratri Mahotsav Flex Banner Design 8×30 CDR File Free Download | नवरात्र महोत्सव बॅनर

Sharadiya Navratri Mahotsav Flex Banner Design 8×30 CDR File Free Download | नवरात्र महोत्सव बॅनर

नवरात्र उत्सव हा भक्तांसाठी अतिशय पवित्र आणि आनंदाचा क्षण असतो. देवी दुर्गेची भव्य पूजा, डांडिया, गरबा आणि मिरवणुका यामुळे सगळीकडे एक वेगळाच उत्साह दिसून येतो. या उत्साहाला अधिक आकर्षक बनवण्यासाठी, Sharadiya Navratri Mahotsav Flex Banner Design (8×30 CDR File) खास डिझाईन तयार केली आहे. ही डिझाईन केवळ एक साधी फाईल नसून, प्रत्येक नवरात्र उत्सव साजरा करणाऱ्या मित्रमंडळ, मंडळे आणि शुभेच्छुकांसाठी एक खास भेट आहे.

Sharadiya Navratri Mahotsav Flex Banner Design 8×30 CDR File Free Download

ही डिझाईन एकदम आकर्षक, सुंदर रंगसंगतीने सजवलेली असून 20-21 फोटो सहजपणे लावता येतात. त्यामुळे मंडळाचे सर्व सदस्य, मित्र परिवार किंवा शुभेच्छुक यांचे फोटो एकाच बॅनरवर टाकून तो अधिकच खास करता येतो. ही डिझाईन सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी तसेच Flex Printing साठी एकदम योग्य आहे. Resolution 300 DPI ठेवले असल्यामुळे प्रिंट क्वालिटी जबरदस्त मिळते, आणि सोशल मीडियावर टाकण्यासाठी 1200px पेक्षा जास्त आकार ठेवलेला आहे.

Sharadiya Navratri Mahotsav Flex Banner Design 8×30 CDR File Free Download

यामध्ये तुम्हाला फक्त शुभेच्छुकांचे नाव टाकावे लागेल. जसं की – “शुभेच्छुक: सर्व मित्र परिवार”, “शुभेच्छुक: आपले मंडळ” किंवा स्वतःचे नाव टाकले तरी ही डिझाईन उठून दिसेल. CorelDRAW 2024 साठी बनवलेली असल्याने यात वापरलेले DG-PRO-02, DG-PRO-12 आणि Srilipi-Marathi Font हवेच. जर तुमच्याकडे Srilipi Fonts नसतील तर मजकूर दिसणार नाही. DG Fonts असतील तर डिझाईन अजूनच आकर्षक दिसेल.

ही फाईल फ्री डाउनलोडसाठी उपलब्ध आहे. फाईल Password Protected आहे (Password: Mahotsav). Zip Size 112 MB असून त्यामध्ये सर्व हाय-क्वालिटी रिसोर्सेस, PNG Backgrounds आणि Fonts वापरले आहेत.

डिझाईनची संपूर्ण माहिती

माहितीतपशील
डिझाईनचे नावSharadiya Navratri Mahotsav
साईज8×30 Inches
Color ModeRGB (Social Media) / CMYK (Print)
Resolution300 DPI (Print) / 1200px Min (Social Media)
SoftwareCorelDRAW 2024
ResourcesHigh-Quality PNG Backgrounds
Fonts UsesDG-PRO-02, DG-PRO-12 & Srilip-Marathi Font
Zip Size112 MB
PasswordMahotsav
CDR File100% Free
फोटो20-21 पर्यंत फोटो लावता येतात
Usageप्रिंट काढण्यासाठी व सोशल मीडियावर वापरण्यास योग्य

या डिझाईनची खास वैशिष्ट्ये

  • HD Quality Flex Banner Design

  • Social Media आणि Flex Printing दोन्हीसाठी योग्य

  • 20-21 फोटो सहजपणे लावता येतात

  • फक्त शुभेच्छुकांचे नाव टाकायचे आहे

  • CorelDRAW 2024 मध्ये Open करता येते

  • DG Fonts व Srilipi Fonts Support

डिझाईन वापरण्याचे फायदे

👉 मंडळाचे सर्व सदस्य एका बॅनरवर दिसतात.
👉 सोशल मीडियावर आकर्षक पोस्ट बनवता येते.
👉 Flex Printing साठी उत्तम क्वालिटी मिळते.
👉 तुम्ही सहज एडिट करून नाव, फोटो, रंग बदलू शकता.
👉 ही फाईल 100% Free आणि Easy To Use आहे.

Sharadiya Navratri Mahotsav Flex Banner Design 8×30 CDR File Free Download

शिकण्यासाठी व्हिडिओ

जर तुम्हाला ही डिझाईन स्वतः तयार करायची असेल, तर आमच्या DeeHindavi YouTube Channel वर व्हिडिओ उपलब्ध आहे.

Copyright Notice

  • ही डिझाईन फक्त वैयक्तिक वापरासाठी (Personal Use) उपलब्ध आहे.

  • Resale, Commercial Printing किंवा Redistribution कडक मनाई आहे.

  • ही फाईल अधिकृतरीत्या फक्त vrdeshmukh.comDeeHindavi YouTube Channel वरूनच उपलब्ध आहे.

  • Unauthorized Sharing किंवा Uploading केल्यास कारवाई होऊ शकते.

Terms & Conditions (Trump and Condition)

  1. ही CDR File फक्त वैयक्तिक वापरासाठी आहे.

  2. Commercial वापर किंवा Resale करण्यास मनाई आहे.

  3. Fonts स्वतंत्रपणे Install करावे लागतील.

  4. Password Protected Zip File दिली आहे.

  5. vrdeshmukh.com टीम चुकीच्या वापरास जबाबदार राहणार नाही.

आमच्या इतर फ्री पोस्ट्स

Scroll to Top